Pandharpur Wari 2022: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाहतुकीचे बदल करण्यात आले आहेत.

Pandharpur Wari | (File Image)

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाहतुकीचे बदल करण्यात आले आहेत. उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती लिंकद्वारे देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement