Maharashtra Rain Update: राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता, मदतीसाठी तयार राहण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे.

Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

हवामान केंद्र मुंबईने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.  राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे. राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement