मुंबई शहर व उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता; पुढील 3-4 तासांत पावसाचा जोर वाढणार

मुंबई शहर व उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Rain | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई शहर व उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 3-4 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement