गणपती विसर्जनानिमित्त प्रवाशांसाठी मध्य रेल्वे 10 उपनगरीय विशेष गाड्या चालवणार
गणपती विसर्जनादरम्यान कोकण रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
गणपती विसर्जनादरम्यान कोकण रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ही गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे 10 सप्टेंबर 2022 रोजी गणपती विसर्जन 2022 निमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी CSMT- कल्याण आणि CSMT- पनवेल स्थानकांदरम्यान 10 उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement