Mumbai Local Update: मध्य रेल्वे आजपासून 𝟭𝟲𝟴𝟲 फेर्‍या चालवणार; प्रवाशांना मास्क वापरण्याच्या सूचना

कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेले आता मुंबई लोकलने प्रवास करू शकत असले तरीही प्रवाशांना कोविड 19 नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

राज्य सरकार कडून कोविड 19 लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर आजपासून मध्य रेल्वेकडून फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता  1686 फेर्‍या चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now