मुंबईत CSMT स्थानकामध्ये मध्य रेल्वेकडून वातानुकुलित ‘Personal Care Centre’ सुरू; Physiotherapy ते सलोन सर्व्हिस मिळणार

मुंबईत CSMT स्थानकामध्ये मध्य रेल्वेकडून वातानुकुलित ‘Personal Care Centre’ सुरू करण्यात आले आहे.

CSMT | PC: Twitter

मुंबईत CSMT स्थानकामध्ये मध्य रेल्वेकडून वातानुकुलित ‘Personal Care Centre’ सुरू करण्यात आले आहे. येथे Physiotherapy ते सलोन सर्व्हिस मिळणार आहेत. तसेच ही सेवा  Non Fare Revenue scheme अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement