Central Railway Night Block: मध्य रेल्वेकडून पायाभूत कामांसाठी रात्रीचे ट्रॅफिक ब्लॉक जाहीर, पाहा येथे

मध्ये रेल्वेकडून पायाभूत कामासाठी रात्रीची ट्र्रॅफिक आणि पाॅवर ब्लाॅक परीचालीत करणार आहे. याची माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क आधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करुन दिली आहे.

Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क आधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करुन माहित दिली आहे की मध्ये रेल्वेकडून पायाभूत कामासाठी रात्रीची ट्र्रॅफिक आणि पाॅवर ब्लाॅक परीचालीत करणार आहे. तसेच मध्ये रेल्वेकडून प्रवाशांना विंनती करण्यात येत आहे की यामुळे होणाऱ्या गैरसोईबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement