Central Railway: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

Indian Railways. Representational Image (Photo Credits: Youtube)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईकडून गोरखपूर, पाटणा, दरभंगा आणि पुण्यातून दानापूर अशा अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement