Mumbai Local Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अप लाईन कसारा - उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये आपत्कालीन काम

अप लाईन कसारा - उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये आपत्कालीन काम करावं लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे

Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

अप लाईन कसारा - उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये आपत्कालीन काम करावं लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी कसाराहून ठाणे , सीएसएमटी च्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती पण त्यानंतर काम पूर्ण करून विलंबाने सध्या या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement