Aaditya Thackeray on I-T raids in the State: केंद्रीय यंत्रणा भाजपा प्रचार यंत्रणा म्हणून वापरत आहेत पण महाराष्ट्र झुकणार नाही

मंत्री आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल करताना केंद्रीय यंत्रणा भाजपा प्रचार यंत्रणा म्हणून वापरत आहेत पण महाराष्ट्र झुकणार नाही असं म्हटलं आहे.

Aaditya Thackeray | PC: twitter

Aaditya Thackeray यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल यांच्या घरी आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल करताना केंद्रीय यंत्रणा भाजपा प्रचार यंत्रणा म्हणून वापरत आहेत  पण महाराष्ट्र झुकणार नाही असं म्हटलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement