Anil Deshmukh Bail: अनिल देशमुख Jaslok Hospital मध्ये दाखल; CBI कडून आज जामीनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र जारी
100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई केल्याने सध्या तुरूंगात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मात्र ईडी आणि त्याच्या पाठोपाठ सीबीआयने त्यांच्या जामीनाला विरोध दर्शवला आहे. मागील 11 महिन्यांपासून अनिल देशमुख जेल मध्ये आहेत. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचाराची परवानगी मिळाल्यानंतर आज ते जसलोक रूग्णालयात दाखल झाले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)