Car Drowned in Nira Devghar Dam: पुण्यात कार सह 3 प्रवासी धरणात बुडल्याची भीती; शोधकार्य सुरू
पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही काही नागरिक जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. पुण्यात नीरा देवघर धरणामद्ये एक कार तीन प्रवाशांसह बुडल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हा अपघात आज सकाळी वरंध घाट परिसरात झाला आहे. 3 पुरूष आणि एक महिला गाडीतून प्रवास करत होते. एकाची सुखरूप सुटका झाली आहे अन्य 3 बुडाल्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या या तिघांचा शोध सुरू आहे. पुण्यात सध्या दरडी कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीत अडथळा येत आहे. Nashik Gangapur Dam: नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पहा ट्वीट
In a tragic incident, a car and three passengers travelling in the car drowned in Nira Devghar Dam. The incident happened in Varandah Ghat in the early morning. Three men and a woman were travelling from the car, and one of them was successfully rescued, and three of them are… pic.twitter.com/glILqwebgc
— Pune Mirror (@ThePuneMirror) July 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2023 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

