Car Catches Fire: पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कारला आग; कोणतीही जीवितहानी नाही, Watch Video
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव अग्निशमन विभागाला गाडीला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने तत्परतेने प्रतिसाद देत घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात यश मिळविले.
Car Catches Fire: 15 जुलै रोजी सकाळी चारचाकी वाहन मुंबईच्या दिशेने जात असताना भीषण आग लागली. ही घटना पुनावळेजवळील पुलावर शनिवारी सकाळी 8.40 च्या सुमारास घडली. वाहनातील चारही प्रवासी सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव अग्निशमन विभागाला गाडीला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने तत्परतेने प्रतिसाद देत घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात यश मिळविले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात कार आगीच्या भक्ष्यस्थानी जाताना दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement