Cabinet Meeting Decision: राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्याचा निर्णय; 1175 कोटींची तरतूद
या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1175 कोटींची तरतूद असणार आहे.
आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संपूर्ण कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यातील क्षेत्रात ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1175 कोटींची तरतूद असणार आहे. कृषी, पणन व सहकार मिळून ही योजना राबवणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय
Advertisement
Advertisement
Advertisement