School Fees: शाळा शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने आज 15% शाळा शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने आज 15% शाळा शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मला आनंद होत आहे. माझा विभाग हे सातत्याने पाठपुरावा करीत होता. माझ्या कॅबिनेट सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement