Bye Elections 2021 Results: देगलूर पोटनिवडणूकीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 22332 मत मिळाली आहेत. तर भाजपचे सुभाष साबणे यांना 14564 आणि डॉ. उत्तम इंगोले 1838 मत मिळाले आहेत. मात्र अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)