मुंबईतील उद्योजक केतन रावल यांनी लॉकडाऊनकाळात उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या विनामूल्य व्हॅनिटी व्हॅन

मुंबईतील उद्योजक केतन रावल यांनी लॉकडाऊनकाळात उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना विनामूल्य व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत.

Businessman Ketan Rawal (PC - ANI)

मुंबईतील उद्योजक केतन रावळ यांनी शहरातील आंशिक लॉकबंदीच्या वेळी उन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विनामूल्य व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करुन दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement