Burning Car in Mumbai: अंधेरीच्या च्या Lokhandwala Circle जवळ BMW गाडीला भीषण आग (Watch Video)

अंधेरीच्या च्या Lokhandwala Circle जवळ BMW गाडीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Burning BMW | PC: Twitter

अंधेरीच्या च्या Lokhandwala Circle जवळ BMW गाडीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ट्राफिक पोलिसांनी या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाल्याने हा परिसर वाहतूकीसाठी टाळण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे.

पहा थरारक व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement