'Bulli Bai' App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून आणखी एका विद्यार्थ्याला अटक झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती
'Bulli Bai' App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून आणखी एका विद्यार्थ्याला अटक झाल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
'Bulli Bai' App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून आणखी एका विद्यार्थ्याला अटक झाल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तर याआधी उत्तराखंड येथून एका 18 वर्षीय श्वेता सिंह नावाच्या मुलीला अटक केली आहे. तसेच ती या प्रकरणाची मास्टरमाइंट असल्याचा पोलिसांना संशय आहे.('Bulli Bai' App Case मधील आरोपी Vishal Kumar ला वांद्रे कोर्टाकडून 10 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी)
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement