Bulli Bai App: आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत यांचा वांद्रे कोर्टाने फेटाळला जामिन अर्ज
बुल्ली बाई अॅप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत यांचा वांद्रे कोर्टाने जामिन अर्ज फेटाळला आहे.
बुल्ली बाई अॅप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत यांचा वांद्रे कोर्टाने जामिन अर्ज फेटाळला आहे. तर सध्या या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Shiv Sena Leader Shot Dead: शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या, 12 वर्षांचा मुलगा जखमी; पंजाबमधील मोगा येथील घटना
Gujarat Shocker: ऑनलाइन गेम आणि वाद, तीन अल्पवयीन मित्रांकडून 13 वर्षाच्या मुलाची हत्या; Free Fire Game ठरला जीवघेणा
Amitabh Bachchan: तुम्ही KBC चाहते आहात? अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; घ्या जाणून
Plane Catches Fire At US Airport: अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला डेन्व्हर विमानतळावर आग, प्रवासी सुरक्षित; Video व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement