Unseasonal Rain In Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस, Watch Video
बुलढाण्यात गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Unseasonal Rain In Buldhana: आज बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटांचा पाऊस पडला. जिल्ह्यात गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)