Buldhana Accident: बुलढाणा बस अपघाताप्रकरणी गाडीचा वाहक आणि चालक ताब्यात
या अपघाताच्या वेळी बसमध्ये 32 जण प्रवाश करत होते. सध्या जखमींवर उपचार हे सुरु आहेत. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे बचावले आहेत.
आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या वेळी बसमध्ये 32 जण प्रवाश करत होते. सध्या जखमींवर उपचार हे सुरु आहेत. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे बचावले आहेत. या दोघांना सध्या पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement