दहिसर मध्ये महालक्ष्मी एसआरए सोसायटी परिसरात डोक्यात स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

दहिसर मध्ये महालक्ष्मी एसआरए सोसायटी परिसरात डोक्यात स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दहिसर मध्ये महालक्ष्मी एसआरए सोसायटी परिसरात डोक्यात स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement