Building Collapsed in Mumbai: मुंबईतील घाटकोपर परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला, बचावकार्य सुरु

मुंबईतील घाटकोपर परिसरातील असलेल्या राजावाडी कॉलनी येथे इमारतीचा काही भाग कोसळला आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. आतापर्यंत हातील आलेल्या माहितीनुसार 4 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरातील असलेल्या राजावाडी कॉलनी येथे इमारतीचा काही भाग कोसळला आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. आतापर्यंत हातील आलेल्या माहितीनुसार 4 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दोघे जणअद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरु असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement