Building Collapsed in Mumbai: बोरिवली मध्ये साईबाबा नगर मध्ये 4 मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
बोरिवली मध्ये साईबाबा नगर मध्ये 4 मजली इमारत कोसळली आहे.
बोरिवली मध्ये साईबाबा नगर मध्ये 4 मजली इमारत कोसळली आहे. गीतांजली ही जुनी इमारत कोसळली आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे पोहचली आहे.या इमारती मध्ये काही कुटुंब राहत होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार 12-15 जण या इमारतीमध्ये राहत होते पण त्यांना बाहेर काढले होते. ही इमारत धोकादायक होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement