Maharashtra Legislature Budget Session: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्यापासून सुरू; पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात पार पडला चहापान कार्यक्रम

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कार्यक्रम पार पडला.

Tea ceremony in Sahyadri Guest House (PC - Twitter)

Maharashtra Legislature Budget Session: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now