Raj Thackeray: दुरदर्शन सह्याद्रीवरील कायक्रर्म मराठीत प्रसारित करा, राज ठाकरेंच सह्यादी वाहिनीला पत्र
राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची प्रसारण भवनात भेट घेऊन दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुरदर्शन सह्याद्रीवरील कायक्रर्म मराठीत प्रसारित करावे असे सांगत राज ठाकरें यांनी सह्यादी वाहिनीला पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ( Sahyadri channel ) हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा - मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची प्रसारण भवनात भेट घेऊन दिले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement