Borivali: बनावट पदवीसह त्याचे प्रमाणपत्र तयार करुन देणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, दोन जणांना अटक
बोरिवली येथे बनावट पदवीसह त्याचे प्रमाणपत्र तयार करुन देणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.
बोरिवली येथे बनावट पदवीसह त्याचे प्रमाणपत्र तयार करुन देणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांनी दिली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement