माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या सह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलं आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांच्याविरूद्ध अवैध मालमत्ता प्रकरणी Bombay High Court मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तेची ईडी, सीबीआय कडून चौकशी व्हावी म्हणून अशी मागणी देखील याचिकेमध्ये करण्यात आली आहे. आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात चौकशी होणार आहे.
पहा ट्वीट
PIL filed against former Maharashtra CM Uddhav Thackeray, his wife Rashmi Thackeray & sons Aaditya and Tejas in the Bombay High Court seeking an ED, CBI investigation into alleged disproportionate assets held by them. Hearing on the matter to be held today.
— ANI (@ANI) October 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)