2001 च्या जया शेट्टी खून प्रकरणामध्ये मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने Gangster Chhota Rajan ला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती पण आता त्याला या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दक्षिण मुंबईतील 'गोल्डन क्राउन' हॉटेलचा जया शेट्टी मालक होता.
Gangster Chhota Rajan ला जामीन मंजूर
Bombay High Court has given bail to Gangster Chhota Rajan in the 2001 Jaya Shetty murder case. He was convicted and sentenced to life in this case earlier this year. Divisional bench of Justice Revati Mohite Dere and Justice Prithviraj Chavan has given him bail for Rs 1 lakh. pic.twitter.com/pCzVYHY8IJ
— ANI (@ANI) October 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)