कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप - मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरणी अखेर गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप देण्याचा निकाल आज बॉम्बे हाय कोर्टाने जाहीर केला आहे

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरणी अखेर गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप देण्याचा निकाल आज बॉम्बे हाय कोर्टाने जाहीर केला आहे.रेणूका शिंदे आणि  सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्याच्या अंमलबजावणीला उशिर झाल्याने आता त्यांची शिक्षा मरेपर्यंत जन्मठेप करण्यात आली आहे.

पहा निकाल

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement