Sanjay Raut Bail: मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीला संजय राऊतांच्या जामीन विरुध्द याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी
उच्च न्यायालयाने ED ला 14 नोव्हेंबरपर्यंत सुधारित याचिका दाखल करण्यास आणि प्रतिवादी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना याचिकेची प्रत देण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे (Shiv Sena) संजय राऊत (Sanjay Raut) यांना एसपीएल पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) दिलेल्या जामिनाला आव्हान देणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दुरुस्ती करण्यास परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाने ED ला 14 नोव्हेंबरपर्यंत सुधारित याचिका दाखल करण्यास आणि प्रतिवादी संजय राऊत आणि प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना याचिकेची प्रत देण्याचे आदेश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)