Tarapur MIDC Fire: बोईसर मध्ये Jakharia Fabric Ltd मध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू
जखारिया लिमिटेड मध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमीआहेत. जाखमींना खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.
तारापूर एमआयडीसी मध्ये आज सकाळी एक भीषण स्फोट झाला आहे. जे 1 प्लॉट मध्ये कापडाचे उत्पादक जखारिया लिमिटेड मध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी आहेत. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल तेथे धावून आले सध्या आग नियंत्रणात आली आहे. दरम्यान जखमींना बोईसर मध्ये खाजगी रूग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement