BMW Hit-and-Run Worli Case: मुंबई कोर्ट कडून ड्रायव्हर Rajrishi Bidawat ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मिहिर शाह गाडी चालवत असताना अपघात झाल्याची कबुली त्याने पोलिस चौकशीत दिली आहे.

BMW Hit-and-Run Worli Case: मुंबई कोर्ट कडून ड्रायव्हर Rajrishi Bidawat ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Rajrishi Bidawat

वरळी मध्ये बीएमडब्लू हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणामध्ये मुंबई कोर्टाने ड्रायव्हर Rajrishi Bidawat ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान काल पोलिसांनी घडला अपघात पुन्हा रिक्रिएट केला होता. त्यानंतर मिहीर शाह याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच अपघातापूर्वी मद्यपान केल्याचंही कबुल केले आहे. मिहिर शाह ने एका दुचाकीला धडक देत त्यावरून पडलेल्या महिलेला काही मीटर फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

Rajrishi Bidawat  ला न्यायालयीन कोठडी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2024 05:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).