Saint Patrick's Day 2022: आयर्लंडच्या विनंतीवरुन मुंबई महापालिका मुख्यालय Green रंगाने उजळले

मुंबई महापालिका मुख्यालय हे हिरव्या रंगाने उजळले आहे. 17 मार्च हा आयर्लंडचा राष्ट्रीय दिवस असतो. त्यामुळे आयर्लंडने मुंबई महापालिकेला केलेल्या विनंतीवरुन हे मुख्यालय हिरव्या रंगात उजळले आहे.

Saint Patrick's Day 2022 and Bmc | (Photo Credit : Twitter)

मुंबई महापालिका मुख्यालय हे हिरव्या रंगाने उजळले आहे. 17 मार्च हा आयर्लंडचा राष्ट्रीय दिवस असतो. त्यामुळे आयर्लंडने मुंबई महापालिकेला केलेल्या विनंतीवरुन हे मुख्यालय हिरव्या रंगात उजळले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement