BMC Budget 2022 उद्या होणार सादर; 'हे लोकांसाठीचं बजेट असेल जुमला बजेट नसेल' - महापौर किशोरी पेडणेकर

बीएमसी उद्या म्हणजे 3 फेब्रुवारी दिवशी बजेट सादर करणार आहेत.

Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

बीएमसी उद्या म्हणजे 3 फेब्रुवारी दिवशी बजेट सादर करणार आहेत. आज तत्पूर्वी मीडीयाशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे बजेट लोकांंसाठी असेल जुमला बजेट नसेल. दरम्यान आगामी निवडणूका पाहता त्यासाठी शिवसेना सज्ज आहे आणि आम्ही ही निवडणूक देखील जिंकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)