Mumbai Rain Update: धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हालवले- नवाब मलिक
तसेच ही घटना नेमीक कशी घडली याची बीएमसी चौकशी करेन, अशी माहिती महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री व अनुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. ते चेंबुर येथील भींत कोसळून 17 नागरिक ठाकर झाल्याच्या घटनेबाबत बोलत होते.
धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी दाखल करणयात आले आहे. तसेच ही घटना नेमीक कशी घडली याची बीएमसी चौकशी करेन, अशी माहिती महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री व अनुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. ते चेंबुर येथील भींत कोसळून 17 नागरिक ठाकर झाल्याच्या घटनेबाबत बोलत होते.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)