BMC Recruitment 2023: मुंबई महापालिका 'साह्यकारी परिचारिका (प्रसविका)' पदांसाठी नोकर भरती; 421 पदे , घ्या जाणून

मुंबई महापालिका 'साह्यकारी परिचारिका (प्रसविका)' संवर्गातील नोकर भरती करत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 421 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसंदर्भात आपल्याला सविस्तर माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या संकेतस्थळाला आपण भेट देऊ शकता.

Government Jobs 2023 | (File Photo)

मुंबई महापालिका 'साह्यकारी परिचारिका (प्रसविका)' संवर्गातील नोकर भरती करत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 421 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसंदर्भात आपल्याला सविस्तर माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या संकेतस्थळाला आपण भेट देऊ शकता.

अधिक माहितीसाठी http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now