BMC On Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झटका, जुहूमधील बंगल्याला BMC ने नोटीस बजावली

BMC | (File Photo)

BMC कायद्याच्या कलम 351 अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीच्या जुहू येथील Adhish Bungalow ला BMC ने नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, बंगल्याचा वापर अनधिकृतपणे करण्यात आला आहे. बीएमसीने बंगल्याची तपासणी केल्यानंतर दोन आठवड्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now