BMC Notice To Rana Couple: राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ, खार भागातील घरावर बेकायदा बांधकाम केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने पाठवली नोटीस

राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खार भागातील घरावर बेकायदा बांधकाम केल्याच्या तक्रारीवरून बृहन्मुंबई महानगरपालिकेने नोटीस पाठवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement