BJP on Jitendra Awhad's Controversial Remark: भाजपा कडून जितेंद्र आव्हाडांचा राज्यभर निषेध; अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं
जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे. तसेच आव्हाडांनी माफी देखिल मागवी असं म्हटलं आहे.
भगवान श्रीराम मांसाहारी होते या वक्तव्याने शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची भावना बोलून दाखत भाजपा नेते राम कदम यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान राज्यभर भाजपा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या फोटोला मारहाण करत त्यांच्या विरूद्ध घोषणाबाजी केली जात आहे. Jitendra Awhad Controversial Remark on Lord Ram: 'भगवान श्रीराम मांसाहारी' वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपा नेते राम कदम यांची पोलिसांत धाव, अटकेची मागणी!
पहा पुण्यातील आंदोलन
#WATCH | Pune, Maharashtra: BJP workers stage protest against NCP-Sharad Pawar faction leader Jitendra Awhad's statement pic.twitter.com/pUn9gkZ6U4
— ANI (@ANI) January 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2024 11:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

