Murlidhar Mohol in Pune: केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात परतले मुरलीधर मोहोळ; विमानतळावर जंगी स्वागत
मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे.
नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री म्हणून केंद्रात शपथबद्ध झालेले मुरलीधर मोहोळ आज दिल्ली वरून पुण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते पुण्यात परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाजपा नेते देखील उपस्थित होते. प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनीही मोहोळांच्या स्वागताला हजेरी लावली होती.
मुरलीधर मोहोळ पुण्यात दाखल
#WATCH | Pune, Maharashtra | BJP leaders and workers welcome party leader Murlidhar Mohol on his first visit to the city after he took charge as Minister of State for Civil Aviation and Cooperation in the Central Government pic.twitter.com/3j4kI7Yf7n
— ANI (@ANI) June 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2024 11:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

