ED at Sanjay Raut Residence: अखेर संजय राऊतांना त्यांच्या भ्रष्टाचाराचा, माफियागिरी आणि दादागिरीचा जाब द्यावाचं लागणार: किरीट सोमय्या

अखेर संजय राऊत यांना भ्रष्टाचाराचा, माफियागिरी आणि दादागिरीचा जाब द्यावाचं लागणार अशी प्रतिक्रीया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Kirit Somaiya (Pic Credit - ANI)

पत्राचाळ प्रकरणात ED ने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला होता. आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. प्रकरणी भाजप कडून कडून पहिली प्रतिक्रीया देत किरीटी सोमय्या यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अखेर संजय राऊत यांना भ्रष्टाचाराचा, माफियागिरी आणि दादागिरीचा जाब द्यावाचं लागणार अशी प्रतिक्रीया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement