उद्या शनिवार 28 मे दुपारी 2 नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजप नरिमन पॉइंट ऑफिस मुंबई येथे ही पत्रकार परिषद पार पडेल. यावेळी ते ठाकरे सरकारचा एक मंत्री/नेत्याचा घोटाळ्यावरील कारवाईचा तपशील देणार आहेत.
उद्या शनिवार 28 मे दुपारी 2 वाजता भाजप नरिमन पॉइंट ऑफिस मुंबई येथे
मी पत्रकार परिषद घेणार
ठाकरे सरकार चा एका मंत्री/नेता चा घोटाळ्यावर कारवाईचा तपशील देणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)