राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आपली प्रतिक्रीया ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत नोंदवली आहे. पहा व्हिडिओ...
ठाकरे सरकारचे आणखी एक वसुली मंत्री अनिल परबांना आता ईडीकडे जाऊन कुठून किती वसुली करण्यात आली....
पैसे कुठे गेले मग ते सचिन वाझे चे रु.100 कोटी दर महिन्याचे असो किवा आरटीओ ट्रान्सफर चे पैसे आणि जो दापोली रिसॉर्ट बांधला तो पैसा कुठून आला त्याचा हिशोब द्यावा लागणार @Dev_Fadnavis pic.twitter.com/QPX3mlWfsl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)