Girish Mahajan यांना कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबई मध्ये सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होणार

भाजपा नेते गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान त्यांनी ट्वीट करत आपण पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे अशी माहिती दिली.

गिरीश महाजन (Photo Credit : Maharashtra Information Centre)

Girish Mahajan यांना कोरोनाची लागण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement