Sachin Vaze Arrested: सचिन वाझे यांच्या पाठीशी कोण होते याची चौकशी होणे गरजेचे- अतुल भातखळकर

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्या प्रकरणी काल सचिन वाझे यांना अटक झाली. यावरुन आता भाजप आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Atul Bhatkhalkar (Photo Credit: Twitter)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्या प्रकरणी काल सचिन वाझे यांना अटक झाली. यावरुन आता भाजप आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सचिन वाझे यांच्या पाठीशी कोण होते याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तर पोलिस आयुक्तांच्या हकालपट्टीची देखील मागणी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement