Atul Bhatkhalkar On Property Tax Exemption: मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयावर भाजप नेते अतुल भातकळकर यांची टीका
मुंबईकरांचा 500 चौरस फुटांखालील घरांचा मालमत्ता माफ करण्याच्या महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयावर भाजप नेते अतुल भातकळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबईकरांचा 500 चौरस फुटांखालील घरांचा मालमत्ता माफ करण्याच्या महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयावर भाजप नेते अतुल भातकळकर यांनी जोरदार टीका केली आहे. भातकळकर यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ अधिवेशनातील दणक्यानंतर मुंबईतील5 00 चौ.फु. पर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. भाजपामुळे दोन वर्षानंतर आली विसरनाम्यातील वचनाची आठवण.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)