BJP अध्यक्ष जे. पी. नड्डा 'लालबागच्या राजाच्या' चरणी लीन; मुंबई, पुण्यात बाप्पांचं घेणार दर्शन

गिरगावातही केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला जेपी नड्डा भेट देणार आहेत.

JP Nadda | Twitter

अमित शाह यांच्या पाठोपाठ आज दिल्लीवरून BJP अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. आज मुंबई मध्ये येताच त्यांनी  'लालबागच्या राजाचं' दर्शन घेतलं आहे. त्यानंतर ते  मुंबई, पुण्यात बाप्पांचं  दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. गिरगावातही केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला ते भेट देणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे आदि नेते उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now