BJP महाराष्ट्रात शिवसेना भवनावर हल्ल्याचा विचार करू शकत नाही; तशी भाषा करणारे मूळचे 'भाजपा'वाले नाहीत - संजय राऊत यांचा प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडून या वक्तव्यावरून पुन्हा भाजपा विरूद्ध शिवसेना कलगीतुरा सुरू झाला आहे.
BJP महाराष्ट्रात शिवसेना भवनावर हल्ल्याचा विचार करू शकत नाही; तशी भाषा करणारे मूळचे 'भाजपा'वाले नाहीत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचा प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर देताना दिली आहे. तसेच अशाप्रकारची माफी आम्ही स्वीकरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)